Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

 आपल्या कोकणात SaiJalvi Films टीमने केलेली "मुंजा" ही Bollywood Movie 7 जून 2024 पासून जगभरात प्रदर्शित...

'नारबाची वाडी' ह्या आमच्या सुपरहिट सिनेमा नंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा कोकणात चित्रित झालेला दुसरा "मुंजा" हा हिंदी सिनेमा 7 जून 2024 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत आहे Maddock Films सारख्या बॉलिवूड मधल्या मोठ्या प्रोडक्शनच्या सिनेमाचा लाईन प्रोड्यूसर म्हणून मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि maddock Films चे साई जळवी फिल्म्स टीमकडून खूप खूप आभार..तरी हा कॉमेडी आणि हॉरर सिनेमा सिनेमागृहातचं जाऊन नक्की पहा..
मुन्नी के लिये "मुंजा" जान ले भी सकता है और दे भी सकता है..


Bottom Ad [Post Page]