खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
निर्माता व निर्मिती संस्था सभासद नोंदणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी निर्माता व निर्मिती संस्था सभासद नोंदणी शुल्क ₹१७,८५०/- इतके होते. आता नवीन शुल्क निश्चित करण्यात आले असून, यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते व निर्मिती संस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
---------------------------------
मेघराज राजेभोसले- अध्यक्ष,पदाधिकारी तसेच सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
See les
